आपन तिथे भेटायचो...
तु यायच्या आधी मी तिथे
उभ असायचो...
तुझी वाट पहात सारख
घडयाल बघत बसायचो
आठवत मला....
आठवत तुझ ते हळुवार येण
जवल माझ्या येउन माझ्या बाजूला बसणं
हात हातात घेउन ते नजरेमधे पहाण
मनात काही बोलुन ते गालामधे हसण
आठवत मला...
आठवत आपल ते चोरुन भेटण
अचाणकपणे कुणीतरी आपल्याला बघन
माझ्यापासुन दुर तुला ओढत घेउन जाण
माघारी वळुन तुझ ते केविळ्वाण पहाण
आठवत मला....
आठवत तुझ शेवटच भेटणं,
मी जबरदस्ती तुझी इच्छा नसताना तुझ्याशी बोलन,
तू लाख बोललीस मला तुझ्यात इंटरेस्ट नाही माझ तुझ्यावर प्रेम नाही,
पण ह्या वेड्या मनच सारखं तुझ्याचसाठी झुरणं...
आठवत मला...
आठवत मला...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा