मिठी म्हणजे असं शब्द, ज्यात तू आणि मी यात काही अंतरच उरत नाही,
वाटत की तुझ्याच मिठीत कायम स्वरूपी राहावं, कोणीही आपल्याला दूर न कराव....
मिठी म्हणजे मिठास आहे,
आपलेपणाचा सहवास आहे...
तुझ्या मिठीत असताना जगाचं भान राहत नाही,
आपणच आहोत ह्या दुनियेत दोघंच, हाच भास होतो..
अंगावर येणाऱ्या शहाऱ्यांच पण भान मला राहत नाही......
***********************************************************************************
खूप विचार करतो तुझ्यासाठी न लिहिण्याचा पण मन काही मानतच नाही....