धावण्यात काही अर्थ नाही
तरीही मन हे माझे मुळीच ऐकत नाही
कधी गुडघ्यात डोक घालून
शांत पडून राहत..............
कधी माळरानावर सैरा-वैरा धाऊ लागतं
तर कधी तुझ्या आठवणीच्या मागे
सुसाट पळत सुटत
कधी गुडघ्यात डोक घालून
शांत पडून राहत..............
कधी माळरानावर सैरा-वैरा धाऊ लागतं
तर कधी तुझ्या आठवणीच्या मागे
सुसाट पळत सुटत
मी मनाला थांबवत म्हणतो,
"नाही दिसणार आहे आता ती तुला कधी"
"नाही दिसणार आहे आता ती तुला कधी"
मग मन म्हणत,
"म्हणून तू विसरणार आहेस तिला कधी?
अरे वेड्या.............!
आपण बहरलो म्हणून,
"म्हणून तू विसरणार आहेस तिला कधी?
अरे वेड्या.............!
आपण बहरलो म्हणून,
शर्त नसते प्रेमात दुसऱ्यानेही बहरण्याची...!
तिचं नसल तरी आपण नात जपावं
हीच तर खरी रीत आहे प्रेम करण्याची.................."