फक्त तुझ्याचसाठी …
Amit Parthe
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
बुधवार, १ डिसेंबर, २०१०
हरवु नकोस मनाला आता
शपथ मानाने घातली आहे
भरवू नकोस अश्रूंनी डोळे
शपथ पाण्याने घातली आहे
साथ दे अशीच आयुष्यभर
शपथ स्पंदनाने घातली आहे
हे जगणेही तुझ्याच नवे आता,
कारण शपथ बंधनाने घातली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा