फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०

स्वप्न


मनातल्या भावना पुन्हा स्वप्नात गेल्या 
ती वापस येईल अशी आस करू लागल्या 
तो तिचा स्पर्श जाणवू लागला 
तो प्रेमळ आवाज कानात ऐकू येत होता 
पुन्हा एकदा 
स्वप्नात तिची आठवण येत होती

मला अशीच सोडून का गेलीस 
स्वप्नात मी तिला प्रश्न विचारत होतो 
तिला मला फुल बनवायच होत 
पण नियतीने तिला करू दिल नाही 
तरीपण मी तुझ्या सोबत आहे
अस ती मनाली

स्वप्न हे स्वप्न असते
कधीही खर होत नाही
ते फ़क्त मनातल्या भावने बरोबर वाहत असते