का भरुन येतात डोळे
का आठवतात त्या आठवणी
मरनानंतरच जिन जगतोय
तुझ्याशीवय जिवंतच कुठे आहे मी
हल्ली सर्वच गोष्टींचे भास आहेत
तुझ्यासाठी गहिवरलेले श्वास आहेत
अनंतात कुठेतरी भटाकतोय मी
सार ब्रम्हांडच छोट झालेलं वाटतय
आज तुझ्या आठवणी किती
मोठ्या झालेल्या आहेत
सा~या ब्रम्हांडातचं तुझं
आस्तीत्व जाणवतेय........!
’
’
’
कदाचीत माझ्या डोळ्यात आता तुझ्या
आठवणींना देवरुप प्राप्त झालेलं असावं.....?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा