सगळे म्हणतात प्रेम कराव, त्यात हरून जावं,
कोणीतरी आपल्याला आपलं म्हणावं,
पण मला आता अस का वाटत
तिच्या पासून दूर निघून जावं....?
मी ही प्रेम केलं मनापासून,
पण ती कधी समजलीच नाही
मग मी तिच्यासाठी स्वतःला का विसरावं...?
तिने मजेत जागाव
आणि मी का वाट पाहत राहावं...?
पण आता मी ठरवलंय,
असं जागाव की, सगळ्यांनी पाहत रहाव ,
आणि हे पाहून तिनेही कधीतरी आपल म्हणाव .
कधी कधी असं का वाटत ,
बस झालं आता मरून जाव...!!
कोणीतरी आपल्याला आपलं म्हणावं,
पण मला आता अस का वाटत
तिच्या पासून दूर निघून जावं....?
मी ही प्रेम केलं मनापासून,
पण ती कधी समजलीच नाही
मग मी तिच्यासाठी स्वतःला का विसरावं...?
तिने मजेत जागाव
आणि मी का वाट पाहत राहावं...?
पण आता मी ठरवलंय,
असं जागाव की, सगळ्यांनी पाहत रहाव ,
आणि हे पाहून तिनेही कधीतरी आपल म्हणाव .
कधी कधी असं का वाटत ,
बस झालं आता मरून जाव...!!
इक नंबर आवडले आपल्याला
उत्तर द्याहटवाDhanyawad
उत्तर द्याहटवा