काळजवारची जखम अजून ओलीच आहे
कारण तू तिला सुकायच वाव दिला नाहीस
एक दुख संपण्याआधी प्रतेक वेळेला
दुसरा घाव दिला आहेस...
...पण असुदे,कारण तू तिला सुकायच वाव दिला नाहीस
एक दुख संपण्याआधी प्रतेक वेळेला
दुसरा घाव दिला आहेस...
तू नसण्याच्या दुखापेक्षा
तू दिलेल्या जखमा तर माझ्या आहेत
तू माझी नसण्यापेक्षा तू माझीच असल्याच्या
आठवणी तर अस्तित्वात आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा