" मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते...
त्यासाठीच ते पकडून ठेवायचे असते......
नात असण्यात आणि मानण्यात जमीन आसमानाचा फरक असतो....
असलेल नात जड़ झाल तरी माणूस झिडकारू शकत नाही नाकारू शकत नाही......
मनातून उतरलेल्या व्यक्तिशी कोणतही नात ठेऊ नका........
अस नात फक्त त्रास देत......
पण मनाने जोडलेल्या नात्याला कधीही अंतर देवू नका.........
कारण ते हृदयात बसलेले असते "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा