फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

गुरुवार, १० जून, २०१०

प्रेम म्हणजे ................



खरया प्रेमाची सुरूवातच तर नेमकी तेव्हां
होते जेव्हां दोघं खरया अर्थाने जवळ येतात- मनाने, शरिराने! कायमचे..!!

खरं प्रेम म्हणजे 

दोघांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देणे.

खरं प्रेम म्हणजे 

दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे.

खरं प्रेम म्हणजे
दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे.

खरं प्रेम म्हणजे 

दु:खात एकमेकांच्या सोबत असणे.

खरं प्रेम म्हणजे

सुखात एकमेकांना आनंद देणे.

खरं प्रेम म्हणजे 

तडजोड करण्याची तयारी असणं.

खरं प्रेम म्हणजे 

एकमेकांच्या गुणांना जपणे.

खरं प्रेम म्हणजे

दुखावलेली मने परत जोडणे.

खरं प्रेम म्हणजे

भांडण करुन परत जवळ येणे.

खरं प्रेम म्हणजे

एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.

खरं प्रेम म्हणजे 

डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं.

खरं प्रेम म्हणजे 

एकमेकानां सांभाळणे.

खरं प्रेम म्हणजे 

चुकत चुकत शहाणे होणे.

खरं प्रेम म्हणजे 

शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.

खरं प्रेम म्हणजे
प्रेमबरोबर प्रमाणिक असणे.

खरं प्रेम म्हणजे …

तू अणि मी, कायम जवळ असणे..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा