फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, २७ जुलै, २०१०

तुझ्या आठवणींची शपथ

तुझ्या आठवणींची शपथ
खोट बोलनार नाही
माझ्या वेदनेवर औषध नाही
आकाशा येवढी उंच आहे ती
पाताळापर्यंत पोहचते ती
वारयावर नाचते ती
रात्रीत जागवते ती
सुंदर तर तुझ्या येवढीचं ती
फक्त विरहात रडवते ती
तुझी आठवण आहे ती
हल्ली श्वासांमध्ये वावरते ती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा