फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, १२ जुलै, २०१०

माझ्या चार ओळी

तुझी आठवण आली तर मन रमत नाही,
फोटो असूनही मग तुला पाहिल्याशिवाय राहवत नाही....


खरचं नशीब लागत
कुणाच्या ह्रुदयात रहाण्यासाठी
आसवांनाही किमंत मोजावी
लागते वाहण्यासाठी


भरुन येतात डोळे
पण मी वाहु देत नाही
याचा अर्थ असा नाही
कि तुझी आठवण येत नाहीत्या वाटेवर चालतांना
आजही तु मला दिसते
तु जातेस का तीथे कधी
जेंव्हा माझी आठवण तुला होतेकाही गोष्टींचा विसर
तुला नक्की पडला असेल
बघं हल्ली तुला
शांत झोप येत नसेलसर्व काही समजुन
नसमजण्यासारखं करतेस
ओठांनी न बोलता
डोळ्यांनी वार करतेसमाझं प्रेम कधी
तुला कळनार नाही
पण विसर माझा कधी
तुला पडनार नाही 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा